Monday, 2 April 2012

मला समजुन घेशील ना ..............



शब्दात नाही सांगता येणार , डोळ्यातून समजुन घेशील ना....?
आसवात होइन मी जेव्हा , धीर माला देशील ना ....... ?

मी नकळत दुखावेल तुला , तर माफ़ मला करशील ना ......?
गलाले अश्रु माजे , तर अलगत टिपून घेशील ना ........?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले,  तर हात माजा धरशील ना ..........?
सगळे खोटे ठरवतील मला ,  तेव्हा विश्वास माज्यावर ठेवशील ना ........?


चुकतोय मी असे वाटले कधी , तर हक्काने मला सांगशील ना ........?

हरवलो मी कुठे कधी जर ,सावरून मला घेशील ना .......?


भांडलो आपन तरीही  , समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ...........?

मी अत विसरने शक्य नाही तुला , तू मला लक्षात ठेवशील ना .........?



- By one of unknown friend.

No comments:

Post a Comment