
तुला सारख सारख पहवासा वाटत
पाहता पाहता तुज्यात हरुन जवास वाटत ................!
तुला नेहमी नेहमी भेटावास वाटत
हातात हात टाकुन मस्त फिरवास वाटत ........................
तुला खुदु खुदु हसताना न्याहरावास वाटत
त्या हसण्या मागच कारण बनावस वाटत ..............................!
black soft soft केसांशी खेळत रहावस वाटत
मोहक अशा मिठीत कैद होवून जवास वाटत ...........................!
चिमुकल्या डोळ्यान मध्ये पाहत पाहत
नशेत त्यांच्या चिम्ब भिजास वाटत .........................
विचार करत करत कुठे तरी हरवावास वाटत ...
तू मला शोधत येशील म्हणून वाट पहवास वाटत ........................
तुज्या सोबत long long drive साठी जवस वाटत
जीवनाच्या प्रवासात असच तुज्या सोबत चलावास वाटत ......................!
काय मग तुला काय वाटत ......????????
तुज्या उताराच्या प्रतिक्षेत .....
- केतन
No comments:
Post a Comment