Thursday, 16 August 2012
Monday, 2 April 2012
मला समजुन घेशील ना ..............
आसवात होइन मी जेव्हा , धीर माला देशील ना ....... ?
मी नकळत दुखावेल तुला , तर माफ़ मला करशील ना ......?
गलाले अश्रु माजे , तर अलगत टिपून घेशील ना ........?
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले, तर हात माजा धरशील ना ..........?
सगळे खोटे ठरवतील मला , तेव्हा विश्वास माज्यावर ठेवशील ना ........?
चुकतोय मी असे वाटले कधी , तर हक्काने मला सांगशील ना ........?
भांडलो आपन तरीही , समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ...........?
मी अत विसरने शक्य नाही तुला , तू मला लक्षात ठेवशील ना .........?
- By one of unknown friend.
Tuesday, 6 March 2012
फ़क्त तुज्यासाठी......

तुला सारख सारख पहवासा वाटत
पाहता पाहता तुज्यात हरुन जवास वाटत ................!
तुला नेहमी नेहमी भेटावास वाटत
हातात हात टाकुन मस्त फिरवास वाटत ........................
तुला खुदु खुदु हसताना न्याहरावास वाटत
त्या हसण्या मागच कारण बनावस वाटत ..............................!
black soft soft केसांशी खेळत रहावस वाटत
मोहक अशा मिठीत कैद होवून जवास वाटत ...........................!
चिमुकल्या डोळ्यान मध्ये पाहत पाहत
नशेत त्यांच्या चिम्ब भिजास वाटत .........................
विचार करत करत कुठे तरी हरवावास वाटत ...
तू मला शोधत येशील म्हणून वाट पहवास वाटत ........................
तुज्या सोबत long long drive साठी जवस वाटत
जीवनाच्या प्रवासात असच तुज्या सोबत चलावास वाटत ......................!
काय मग तुला काय वाटत ......????????
तुज्या उताराच्या प्रतिक्षेत .....
- केतन
Monday, 5 March 2012
में शायर तो नहीं......
में शायर तो नहीं....
लेकिन ये हसी....., जबसे देखा तुजको ....
शायरी आ गयी...........................!!!!!!!
काही निवडक अणि मला आवडलेल्या , कविता ......
Note : All poem you read in this section are compose by me so you are free to make any kind of comment on it.... No objection..... No Rules...
एकदम बिनधास्त कमेन्ट मारा ...... एन्जॉय
Subscribe to:
Posts (Atom)

.jpg)
